Saam TV News आपणांस विनंती आहे की मनसे बद्दल न्यूज टाकताना Editedby.... नाव आणि मोबाईल क्रमांक टाकत जावा ही 'मनसे' विनंती...!! मुळात सर्व न्यूज ला editer आहेत मग आमच्या न्यूज कोण Editer आहे सांगायला काय जाते...! 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔😉😉😉 @saamTVnews @SakalMediaNews https://t.co/3LyZJQgPi5 editedbyediter